అర్థం : चाळीस अधिक आठ मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
वीस आणि अठ्ठावीस मिळून अठ्ठेचाळीस होतात.
పర్యాయపదాలు : अठ्ठेचाळीस
అర్థం : चाळीस अधिक आठ.
ఉదాహరణ :
जत्रेत अठ्ठेचाळीस हजार लोक आले होते.
పర్యాయపదాలు : अठ्ठेचाळ, अठ्ठेचाळीस, अठ्ठेताळ, अठ्ठेताळीस, अठ्ठ्येचाळ, अठ्ठ्येचाळीस