అర్థం : चाळीस आणि चार मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
वीस आणि चोवीस यांची बेरीज चव्वेचाळीस होते.
పర్యాయపదాలు : चव्वेचाळ, चव्वेचाळीस
అర్థం : चाळीस अधिक चार.
ఉదాహరణ :
माझी बहीण चव्वेचाळीस वर्षांची आहे.
పర్యాయపదాలు : चव्वेचाळ, चव्वेचाळीस