అర్థం : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
పర్యాయపదాలు : एकोणतीस, एकोणतीस तारीख, २९ तारीख