అర్థం : इंग्रजी महिन्यातील सतराव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या सतराला मी अमेरीकेला जात आहे.
పర్యాయపదాలు : सतरा, सतरा तारीख, १७ तारीख
అర్థం : दहा अधिक सात.
ఉదాహరణ :
ही इमारत बांधायला एक कोटी सतरा लाख रुपये खर्च आला.
పర్యాయపదాలు : सतरा