అర్థం : एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान.
ఉదాహరణ :
तो यंदा पहिला येईल असे माझे अनुमान आहे.
పర్యాయపదాలు : अंदाज, अजमास, अटकळ, अडाखा, अदमास, अनुमान, आडाखा, कयास, ठोकताळा, तर्क
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A message expressing an opinion based on incomplete evidence.
conjecture, guess, hypothesis, speculation, supposition, surmisal, surmise