అర్థం : होमाच्या वेळी अग्नी ठेवण्याकरता केलेला खड्डा.
ఉదాహరణ :
पूजेनंतर बराच वेळ होमकुंडात अग्नी प्रज्वलित होत होता
పర్యాయపదాలు : अग्निकुंड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हवन करने के लिए बना हुआ गड्ढा।
हवन करने के लिए हवनकुंड में आग प्रज्ज्वलित की जा रही है।అర్థం : खोदलेला खड्डा वा माती अथवा धातूचे बनवलेले पात्र ज्यात होम करतात.
ఉదాహరణ :
राजा द्रुपदाची मुलगी द्रौपदी होमकुंडातून उत्पन्न झाली होती.
పర్యాయపదాలు : अग्निकुंड, कुंड, यज्ञकुंड, हवनकुंड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मिट्टी अथवा धातु का बना हुआ पात्र जिसमें हवन करते हैं।
हवनकुंड को अच्छी तरह से सजाया गया है।