సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख.
ఉదాహరణ : माझे यश पाहून त्याला हेवा वाटला.
పర్యాయపదాలు : अकस, असूया, आकस, ईर्षा, ईर्ष्या, चडफडाट, पोटदुखी, पोटशूळ, पोटसूळ, मत्सर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
दूसरे का लाभ या हित देखकर होने वाला मानसिक कष्ट।
A feeling of jealous envy (especially of a rival).
అర్థం : ईर्षेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ : मोहनने ईर्षेच्या आहारी जाऊन आपल्या श्रीमंत भावाच्या घराला आग लावली.
పర్యాయపదాలు : ईर्षा, द्वेष
ఆప్ స్థాపించండి