అర్థం : फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी.
ఉదాహరణ :
माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले.
పర్యాయపదాలు : आंकडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
ఉదాహరణ :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
పర్యాయపదాలు : आकडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :