అర్థం : एखाद्याशी कपटाईने वागणे.
ఉదాహరణ :
त्याने मला फसवले.
పర్యాయపదాలు : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
उसने मुझे छला।అర్థం : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
ఉదాహరణ :
पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
పర్యాయపదాలు : चकमा देणे, हूल देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
चोर फ़रार होने के लिए सिपाही को चकमा दिया।Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.