అర్థం : शुभकारक मानला जाणारा एक काल्पनिक पक्षी.
ఉదాహరణ :
ज्याच्या डोक्यावरून हुमा उडत जाईल तो राजा होतो अशी समजूत आहे
పర్యాయపదాలు : हुम्मा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक कल्पित पक्षी।
एक किंवदन्ती के अनुसार, जिस पर भी हुमा की छाया पड़ जाए वह राजा हो जाता है।అర్థం : घारीपेक्षा मोठा गरुड.
ఉదాహరణ :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
పర్యాయపదాలు : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :