అర్థం : इजराईलची राष्ट्रभाषा असलेली एक प्राचीन भाषा.
ఉదాహరణ :
त्याने हिब्रूत एक कविता लिहिली आहे.
పర్యాయపదాలు : हिब्रू भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The ancient Canaanitic language of the Hebrews that has been revived as the official language of Israel.
hebrewఅర్థం : हिब्रू ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ఉదాహరణ :
त्याने हिब्रू बायबलाचा मराठीत अनुवाद केला.
అర్థం : ज्यू धर्माचा किंवा ज्यू धर्माशी संबंधित.
ఉదాహరణ :
गीता ज्यू ग्रंथांचा अभ्यास करत आहे.
పర్యాయపదాలు : ज्यू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :