అర్థం : एखाद्याचे भले करू इच्छिणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
त्या हितचिंतकांमुळेच तो एका मोठ्या संकटातून बचावला.
పర్యాయపదాలు : शुभचिंतक, शुभेच्छुक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone who shares your feelings or opinions and hopes that you will be successful.
sympathiser, sympathizer, well-wisherఅర్థం : हित चिंतणारा.
ఉదాహరణ :
हितचिंतक मित्रांच्या मदतीमुळेच मी हे काम करू शकलो
పర్యాయపదాలు : शुभचिंतक, हितैषी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हित या भला चाहनेवाला।
जीवन में शुभचिन्तकों का होना अतिआवश्यक है।