అర్థం : कल्याण करणारा.
ఉదాహరణ :
खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
పర్యాయపదాలు : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, लाभदायक, श्रेयस्कर, हितकर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.