అర్థం : हिंसेने पीडित असलेला किंवा जेथे हिंसा झाली आहे असा.
ఉదాహరణ :
मंत्र्यांनी हिंसाग्रस्त भागाचा दौरा केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो हिंसा से ग्रस्त हो या जहाँ हिंसा हुई हो।
मंत्रीजी ने हिंसाग्रस्त क्षेत्रों का दौरा किया।