అర్థం : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
ఉదాహరణ :
आम्ही गोवा देखील फिरलो.
పర్యాయపదాలు : फिरणे, भटकणे, भ्रमण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।అర్థం : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
ఉదాహరణ :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
పర్యాయపదాలు : फिरणे, भटकणे, भटक्या मारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :