అర్థం : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
పర్యాయపదాలు : हलवणे, हलविणे, हालवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।