అర్థం : गती देणे.
ఉదాహరణ :
बोरे पाडण्यासाठी आम्ही पेरूचे झाड गदगदा हलवले.
పర్యాయపదాలు : हलवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हरकत देना या कुछ ऐसा करना जिससे कुछ या कोई हिले या किसी को हिलने में प्रवृत्त करना।
श्याम फल तोड़ने के लिए पेड़ की डाली को हिला रहा है।అర్థం : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
పర్యాయపదాలు : हलवणे, हलविणे, हालविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।