సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादी गोष्ट पुनःपुन्हा करत राहिल्याने ती करण्यासंदर्भात येणारी सहजता.
ఉదాహరణ : गोड बोलून आपले काम साधण्याची कला त्याच्यापाशी आहे
పర్యాయపదాలు : कला, कसब, कौशल्य, लाघव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी कार्य को भली-भाँति करने का कौशल, विशेषतः ऐसा कार्य जिसके संपादन के लिए ज्ञान के अतिरिक्त कौशल और अभ्यास की आवश्यकता हो।
A superior skill that you can learn by study and practice and observation.
అర్థం : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
ఉదాహరణ : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे त्याला गायनाचेही अंग आहे.
పర్యాయపదాలు : अंग, कसब, कौशल्य, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य
ఆప్ స్థాపించండి