అర్థం : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
ఉదాహరణ :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
పర్యాయపదాలు : बेडी, शृंखला, हातकडी, हातबेडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।