అర్థం : एकमेकांची साथ देण्यासाठी तयार होणे किंवा कोणत्याही कामात एकदुसर्याचे समर्थन करणे किंवा एकमेकांसोबत काम इत्यादी करण्यास तयार होणे.
ఉదాహరణ :
सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांनी हात मिळविला.
పర్యాయపదాలు : हात मिळविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक दूसरे का साथ देने के लिए राजी होना या किसी भी काम में एक दूसरे का समर्थन करने या एक दूसरे के साथ काम आदि करने के लिए तैयार होना।
सरकार पर दबाव डालने के लिए विपक्षियों ने हाथ मिला लिया है।అర్థం : आभार, सन्मान किंवा आपलेपणा दाखविण्यासाठी एकमेकांचा हात (बोटांसकट पंजा) पकडणे.
ఉదాహరణ :
त्याने मोठ्या उत्साहाने आपल्या मित्राशी हात मिळविला.
పర్యాయపదాలు : हात मिळविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आभार, सम्मान या अपनापन प्रदर्शित करने हेतु एक दूसरे का हाथ (अंगुलियों सहित हथेली) पकड़ना।
उसने गर्मजोशी के साथ अपने मित्र से हाथ मिलाया।Take someone's hands and shake them as a gesture of greeting or congratulation.
shake hands