అర్థం : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
ఉదాహరణ :
रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
పర్యాయపదాలు : कर, बाहू, भुज, हस्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armఅర్థం : तलवार चालवण्याची तर्हा.
ఉదాహరణ :
तलवारीचे बत्तीस हात असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
ఉదాహరణ :
त्याचा हात मशीनी खाली आला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सोंगट्या, पत्ते इत्यादी खेळातीस खेळण्याची पाळी.
ఉదాహరణ :
अजून आमच्याचील एक हात खेळायचा आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा भाग.
ఉదాహరణ :
अपघातात त्याचा उजवा हात मोडला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यावर रेषा असतात तो हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग.
ఉదాహరణ :
तिच्या तळहातावर तीळ आहे.
పర్యాయపదాలు : तळहात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.