అర్థం : शिकारीचे जनावर दडलेल्या ठिकाणाहून बाहेर काढून आवश्यक तेथे पळविण्यासाठी ओरडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
हाकारा केल्यावर वाघाची शिकार झाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A hunt in which beaters force the game to flee in the direction of the hunter.
battue