అర్థం : मोठ्या आवाजात बोलावणे.
ఉదాహరణ :
आईने मला जेवणासाठी हाक मारली.
పర్యాయపదాలు : साद घालणे, हाक देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ज़ोर से पुकारना या बुलाना।
माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।అర్థం : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
ఉదాహరణ :
आई तुला हाक मारत आहे.
పర్యాయపదాలు : आवाज देणे, पुकारा करणे, साद घालणे, हाळी देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Call out loudly, as of names or numbers.
call outఅర్థం : आपल्या बचावासाठी एखाद्याचे नाव घेणे.
ఉదాహరణ :
आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने प्रभु श्रीकृष्णाचा धावा केला.
పర్యాయపదాలు : धावा करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अपने बचाव में किसी का नाम लेना या कोई उदाहरण आदि देना।
कुछ अपराधी संविधान में लिखे किसी कानून की दुहाई देते हैं।