అర్థం : एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर पाहून त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी महिती देऊ शकणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
हस्ताक्षरतज्ञाने त्याचा गर्विष्ठ स्वभाव सहज ओळखला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो किसी का हस्तलेखन देखकर उसके व्यक्तित्व के बारे में जानकारी दे।
हस्तलेख विशेषज्ञ के अनुसार श्याम बहुत ही भावुक है।అర్థం : एखादे हस्तक्षर अभ्यासून ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे आहे की नाही हे अचूक सांगणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
हस्ताक्षरतज्ञाने त्या कागदपत्रांवरील सह्या तपासून घेतल्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हस्तलेखन देखकर यह बतानेवाला कि यह किसी व्यक्ति विशेष का लिखा हुआ है या नहीं।
हस्तलेख विशेषज्ञ ने कागजात पर किए गए हस्ताक्षर की जाँच की।