సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
ఉదాహరణ : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
పర్యాయపదాలు : काळजी, घोर, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हुरहुर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
అర్థం : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
ఉదాహరణ : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
పర్యాయపదాలు : अनुताप, उपरती, खेद, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
ఆప్ స్థాపించండి