అర్థం : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
ఉదాహరణ :
सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले
పర్యాయపదాలు : आक्रमण, घाला, चढाई, चाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।
हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।అర్థం : आघात करण्यासाठी एखाद्यावर झपटण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
वाघाच्या हल्ल्याने घायाळ झालेल्या माणसांना दवाखान्यात दाखल केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :