అర్థం : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.
ఉదాహరణ :
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
పర్యాయపదాలు : हलवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्थान से उठाना या इधर-उधर करना।
बड़े -बड़े राजा-महाराजा भी सीता स्वयंवर में शिव धनुष को न हिला सके।అర్థం : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
పర్యాయపదాలు : हलवणे, हालवणे, हालविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।