అర్థం : गती देणे.
ఉదాహరణ :
बोरे पाडण्यासाठी आम्ही पेरूचे झाड गदगदा हलवले.
పర్యాయపదాలు : हालवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हरकत देना या कुछ ऐसा करना जिससे कुछ या कोई हिले या किसी को हिलने में प्रवृत्त करना।
श्याम फल तोड़ने के लिए पेड़ की डाली को हिला रहा है।అర్థం : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाईल असे करणे.
ఉదాహరణ :
त्या खुर्च्या तेथून हलवू नको.
పర్యాయపదాలు : हटवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.
ఉదాహరణ :
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
పర్యాయపదాలు : हलविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्थान से उठाना या इधर-उधर करना।
बड़े -बड़े राजा-महाराजा भी सीता स्वयंवर में शिव धनुष को न हिला सके।అర్థం : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
పర్యాయపదాలు : हलविणे, हालवणे, हालविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।