సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : शेवटी स्वर नाही असे शुद्ध व्यंजन.
ఉదాహరణ : महान् ह्या शब्दात न् हलन्त आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
शुद्ध व्यंजन जिसमें स्वर न मिला हो।
అర్థం : शुद्ध व्यंजन व्यक्त करण्यासाठी लावण्यात येणारे चिह्न.
ఉదాహరణ : कदाचित् ह्याच्या अंती हलन्त लावले जाते.
పర్యాయపదాలు : हलन्त चिह्न
वह चिह्न जो शुद्ध व्यंजन को व्यक्त करने के लिए लगाया जाए।
అర్థం : अंती स्वर नसून व्यंजन असते असा शब्द.
ఉదాహరణ : हलन्त शब्द नीट लिहिले पाहिजेत.
शुद्ध व्यंजन में समाप्त होनेवाला।
ఆప్ స్థాపించండి