అర్థం : सुखद अनुभवामुळे निर्माण झालेली मनोवृत्ती.
ఉదాహరణ :
माझी गुणपत्रिका पाहून आईला आनंद झाला
పర్యాయపదాలు : आनंद, आल्हाद, खुशी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The quality of being cheerful and dispelling gloom.
Flowers added a note of cheerfulness to the drab room.అర్థం : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
ఉదాహరణ :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
పర్యాయపదాలు : आनंद, प्रमोद, प्रसन्नता, मजा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।