సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : वाद, लढाई, खेळ इत्यादीत एखाद्याला वरचढ ठरणे.
ఉదాహరణ : क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेस हरवले.
పర్యాయపదాలు : पराजित करणे, पराभव करणे, पराभूत करणे
అర్థం : हलगर्जीपणामुळे वा लक्षात न राहिल्याने न मिळणे.
ఉదాహరణ : माझी किल्ली हरवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
असावधानीवश या याद न रहने से खो जाना।
అర్థం : नाहीसे होणे.
ఉదాహరణ : पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली. त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
పర్యాయపదాలు : पुसणे, विरणे, हरविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
न दिखना।
Become invisible or unnoticeable.
అర్థం : आपली एखादी वस्तू कुठेतरी राहून जाणे अथवा सुटणे.
ఉదాహరణ : माझी पिशवी काल गर्दीत हरवली.
పర్యాయపదాలు : हरविणे
अपनी किसी वस्तु का कहीं छूट, रह या निकल जाना।
అర్థం : एखाद्याची इच्छा नसताना एखाद्या वस्तूवरील हक्क जाणे.
ఉదాహరణ : पैशाच्या लोभाने त्याने आपला जीव घालवला.
పర్యాయపదాలు : घालवणे, घालविणे, हरविणे
किसी वस्तु से स्वत्व चला जाना।
ఆప్ స్థాపించండి