అర్థం : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
ఉదాహరణ :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
ఉదాహరణ :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
పర్యాయపదాలు : हफ्ता