అర్థం : प्रदेश जिंकण्यासाठी सैनिकांनी निघण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजयाची मोहीम हाती घेतली
పర్యాయపదాలు : मोहीम
అర్థం : हयारी लोकांच्या टोळीचा हल्ला.
ఉదాహరణ :
पृथ्वीराजाने मुहम्मद घोरीची स्वारी परतवली