అర్థం : शहरादींमध्ये असलेले प्रेताचे दहन करण्याचे स्थान.
ఉదాహరణ :
प्रेत स्मशानभूमीत पोहोचल्यावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
పర్యాయపదాలు : मसण, मसन, स्मशान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शहरों आदि में बना हुआ मुर्दा जलाने का गृह।
लोगों ने उसके शव को लेकर शवदाह गृह की ओर प्रस्थान किया।అర్థం : जिथे प्रेतावर अंत्यसंस्कार करतात ते ठिकाण.
ఉదాహరణ :
गावाबाहेर मळ्याकडे जाणार्या वाटेवर स्मशान आहे.
పర్యాయపదాలు : दहनभूमी, प्रेतभूमी, मसण, मसणवट, मसणवटा, श्मशान, स्मशान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान जहाँ शव की अन्त्येष्टि क्रिया की जाती है।
तान्त्रिक शमशानघाट में साधना कर रहा है।