అర్థం : एखादी गोष्ट, कार्य इत्यादी स्मरणात ठेवणे किंवा न विसरणे.
ఉదాహరణ :
तुमचा उपदेश मी नेहमी लक्षात ठेवेन.
పర్యాయపదాలు : आठवण ठेवणे, लक्षात ठेवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात, कार्य आदि को दिमाग़ में रखना या न भूलना।
मैं आपकी नसीहत को हमेशा ध्यान में रखूँगा।