అర్థం : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.
ఉదాహరణ :
आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही
పర్యాయపదాలు : निर्भीड, स्पष्टवादी
అర్థం : मागेपुढे न पाहता तोंडाने वाटेल तसे बोलणारा.
ఉదాహరణ :
त्याचा स्वभाव अगदी फटकळ आहे.
పర్యాయపదాలు : फटकळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.
ఉదాహరణ :
कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.
పర్యాయపదాలు : निर्भीड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Socially incorrect in behavior.
Resentment flared at such an unmannered intrusion.