అర్థం : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
పర్యాయపదాలు : संपर्क
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यामुळे त्वचेला एखादी अनुभूती होते ती गोष्ट.
ఉదాహరణ :
कुष्ठरोगात स्पर्शाची जाणीव होत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
त्वचा का वह गुण जिससे छूने, दबने आदि का अनुभव होता है।
अंगों के पक्षाघात से उस अंग का स्पर्श भी समाप्त हो जाता है।