అర్థం : भरताच्या नाट्यशास्त्रातील रसाच्या निष्पत्तीला आधारभूत मानलेल्या चित्तवृत्तींपैकी प्रत्येक.
ఉదాహరణ :
रति, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा आणि विस्मय असे सात स्थायीभाव भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितले आहेत.
పర్యాయపదాలు : स्थायीभाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
साहित्य में, वे मूल तत्व जो मूलतः मनुष्यों के मन में प्रायः सदा निहित रहते हैं और कुछ विशिष्ट अवसरों पर अथवा कुछ विशिष्ट कारणों से स्पष्ट रूप से प्रकट होते हैं।
रति, हास्य, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा, विस्मय आदि स्थायीभाव भरत के नाट्यशास्त्र में हैं।అర్థం : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.
ఉదాహరణ :
संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
పర్యాయపదాలు : कायमस्वरुपी, चिरंतन, चिरस्थायी, शाश्वत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नेहमी तसाच राहणारा.
ఉదాహరణ :
काही कायदे स्थायी स्वरूपाचे असतात
పర్యాయపదాలు : कायमचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :