అర్థం : एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
ఉదాహరణ :
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
అర్థం : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
ఉదాహరణ :
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
పర్యాయపదాలు : खांब
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
ఉదాహరణ :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
పర్యాయపదాలు : रकाना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :