అర్థం : दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
सोळातून आठ वजा कर.
అర్థం : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.
పర్యాయపదాలు : सोळा तारीख, १६ तारीख
అర్థం : दहा अधिक सहा.
ఉదాహరణ :
सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.