అర్థం : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
ఉదాహరణ :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
పర్యాయపదాలు : कनक, कांचन, सुवर्ण, हेम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।అర్థం : दसर्याच्या दिवशी एकमेकांना वाटण्यात येते ते आपट्याचे पान.
ఉదాహరణ :
ती मुले आम्हाला दसर्याचे सोने द्यायला घरी आली होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :