అర్థం : लष्कराशी किंवा सेनेशी संबंधित किंवा लष्कराचा.
ఉదాహరణ :
लष्करी दल शिस्तप्रिय असतात.
పర్యాయపదాలు : लष्करी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सैन्याचा किंवा सैन्याशी संबंधित.
ఉదాహరణ :
शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी एक सैनिकी तुकडी पाठवण्यात आली.