అర్థం : रूग्णाची देखभाल.
ఉదాహరణ :
పర్యాయపదాలు : परिचर्या, शुश्रूषण, शुश्रूषा, सेवाशुश्रूषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The work of caring for the sick or injured or infirm.
nursingఅర్థం : मोठे, पूज्य, संत इत्यादींना आनंद वाटावा ह्यासाठी केलेले कार्य किंवा कृती.
ఉదాహరణ :
त्याने आश्रमात सेवा करून सर्वांचे मन जिंकून घेतले.
పర్యాయపదాలు : खिदमत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दुसर्यांसाठी कर्तव्याचे पालन, जागेची व्यवस्था आणि सहायक उपकरण इत्यादी.
ఉదాహరణ :
येथील हॉटेलांची सेवा चांगल्या आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दूसरों के लिए कर्तव्य का पालन, स्थान की व्यवस्था और सहायक उपकरण आदि।
यहाँ के होटलों में अच्छी सेवाएँ उपलब्ध हैं।Performance of duties or provision of space and equipment helpful to others.
The mayor tried to maintain city services.అర్థం : दुसर्यांच्या हित किंवा सुविधेसाठी एखादी व्यक्ती किंवा समुहाद्वारे केले जाणारे काम.
ఉదాహరణ :
मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक वेगळी सेवा उपलब्ध केली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Work done by one person or group that benefits another.
Budget separately for goods and services.