అర్థం : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.
ఉదాహరణ :
हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A proposal offered for acceptance or rejection.
It was a suggestion we couldn't refuse.అర్థం : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
పర్యాయపదాలు : निर्देश
అర్థం : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
ఉదాహరణ :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
పర్యాయపదాలు : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :