అర్థం : सोन्यापासून बनवलेले नाणे.
ఉదాహరణ :
राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी आपला ठसा असलेली सुवर्णमुद्रा चलनात आणली
పర్యాయపదాలు : सुवर्णनाणे, सोन्याचा होन, सोन्याची मोहोर, सोन्याचे नाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सोने का बना सिक्का।
वे हर धनतेरस पर सोने का सिक्का खरीदते हैं।Coins made of gold.
gold