అర్థం : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
ఉదాహరణ :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
పర్యాయపదాలు : कनक, कांचन, सोने, हेम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।అర్థం : सोला माशाचे वजन.
ఉదాహరణ :
सुवर्णचा वापर कालबाह्य झाला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सोन्याचा अथवा सोन्याने घडविलेला.
ఉదాహరణ :
सोन्याचे अलंकार लेवून वधू मंडपात आली.
పర్యాయపదాలు : सोन्याचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :