అర్థం : डोंगराचा वर निमुळता होत गेलेला भाग.
ఉదాహరణ :
भारतीय गिर्यारोहकांनी गिरिशिखरावर तिरंगा फडकावला.
పర్యాయపదాలు : गिरिशिखर, डोंगरमाथा, माथा, शिखर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पहाड़ की चोटी।
भारतीय पर्वतारोही ने हिमालय के सबसे ऊँचे पर्वत शिखर पर पहुँचकर तिरंगा लहराया।The summit of a mountain.
mountain peakఅర్థం : सरळ उभा कडा.
ఉదాహరణ :
सुळक्याला आपटून समुद्राच्या लाटा अनेक फूट उंच उडत होत्या.
పర్యాయపదాలు : खडपा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :