అర్థం : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
ఉదాహరణ :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
పర్యాయపదాలు : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे
అర్థం : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.
ఉదాహరణ :
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.