అర్థం : सुपारीचे झाड.
ఉదాహరణ :
आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Southeastern Asian palm bearing betel nuts (scarlet or orange single-seeded fruit with a fibrous husk).
areca catechu, areca palm, betel palmఅర్థం : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
ఉదాహరణ :
पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
పర్యాయపదాలు : पोफळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :