అర్థం : घारीपेक्षा मोठा गरुड.
ఉదాహరణ :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
పర్యాయపదాలు : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, हुमा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक पौराणिक ऋषी.
ఉదాహరణ :
सुपर्णचे वर्णन ऋग्वेदात आढळते.
పర్యాయపదాలు : सुपर्ण ऋषी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage